मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या कशेडी घाटातील कशेडी बंगलाजवळ मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रायगडमधून जाताना रत्नागिरी जिल्ह्यात प्रवाशांचे स्वागत खड्ड्यातून होते.
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या कशेडी घाटातील कशेडी बंगलाजवळ मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रायगडमधून जाताना रत्नागिरी जिल्ह्यात प्रवाशांचे स्वागत खड्ड्यातून होते.