'बंबाखू' ही मूळ परजिवी वनस्पती आढळते कोकणातील पठारावर; काय आहे वनस्पतीची खासियत?

Striga Gesnerioides : सड्यावर आढळणाऱ्या indigofera या वनस्पतीची परजीवी म्हणून प्रामुख्याने दिसते.
Striga Gesnerioides
Striga Gesnerioidesesakal
Updated on
Summary

रासवट कोकणी स्वभावाचं वैशिष्ट्य एकप्रकारे सड्यांनी अवलंबलेल दिसतं ते म्हणजे चिवटपणा, जगण्याची धडपड आणि अत्यंत कमी रिसोर्सेसमध्ये फुलणं बहरणं.

-प्रतीक मोरे, देवरुख moreprateik@gmail.com

बंबाखू ही मूळ परजिवी वनस्पती कोकणातील सडे आणि कासपठारावर सहज दिसून येते. खरंतर, परजिवी असल्याकारणाने अनेक पिकांची ही तशी तण म्हणून मानली जाते आणि म्हणूनच की काय हिला इंग्रजीत Purple Witchweed म्हणून ओळखलं जातं. चवळी किंवा इतर legume वर्गीय वनस्पती पिकांची ही परजीवी; मात्र सड्यावर आढळणाऱ्या Indigofera या वनस्पतीची परजीवी म्हणून प्रामुख्याने दिसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.