Kokan : दुरुस्तीनंतर तब्बल 2 वर्षांनी आंबेत पुलावरून वाहतूक सुरू

पूल चालू झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असू
Kokan : दुरुस्तीनंतर तब्बल 2 वर्षांनी आंबेत पुलावरून वाहतूक सुरू
Updated on

मंडणगड : कमकुवत झाल्याने दुरुस्ती कामासाठी दोन वर्षे बंद ठेवण्यात आलेला रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला (rantagiri district) जोडणारा आंबेत-म्हाप्रळ (aambe-mhapral) पूल आज (२७) जून रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. आज सकाळी राज्यमंत्री आदिती तटकरे (aaditi tatkare) यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुलाचे दुरुस्तीनंतर लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पुलावरून वाहतूक सोडण्यात आली. पूल चालू झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून मंडणगड, दापोली तालुक्यातील नागरिक, प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली असून अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.