Chameleon : सांगवे रस्त्यावर आढळला दुर्मीळ घोयरा सरडा; काय आहे खासियत?

Rare lizard : भारतात घोयरा सरड्याची फक्त एकच जात मिळते नी तीसुद्धा मुख्यत्वे दक्षिणेकडेच!
Chameleon
Chameleonesakal
Updated on
Summary

घोयरा सरड्याचं वेगळेपणं अगदी त्याच्या दिसण्यापासुनच सुरू होतं. खडबडीत दिसणारं याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं.

संगमेश्वर : तालुक्यातील सांगवे मुख्य रस्त्यावर रविवारी (ता. १८) घोयरा सरडा अर्थातच् शॅमेलिऑन (Chameleon) पाहायला मिळाला. बुरंबी येथील व्यापारी नरेश उर्फ राजू जागुष्टे यांना सांगवे येथे जात असताना मुख्य रस्त्यावर अगदी संथगतीने डायनासॉरसारखा (Dinosaurs) दिसणारा मात्र सरड्याचा आकाराचा प्राणी दिसल्याने त्यांनी दुचाकी थांबवली आणि शॅमेलिऑनचा फोटो मोबाईलमध्ये काढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.