'पुतळा दुर्घटनेत गुन्हा दाखल असलेल्यांना जामीन मिळण्यासाठी ठाण्यातून फिल्डिंग लागलीये'; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Shivaji Maharaj Statue Collapse : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी राजकोट येथे जात महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली.
Shivaji Maharaj Statue Collapse Shiv Sena leader Sanjay Raut
Shivaji Maharaj Statue Collapse Shiv Sena leader Sanjay Rautesakal
Updated on
Summary

या घटनेनंतर महाराष्ट्रातून जर पहिली प्रतिक्रिया कोणी दिली असेल ती आमदार वैभव नाईक यांनी. हातात काठी घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय फोडले ही त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.

मालवण : राजकोट येथील पुतळा दुर्घटनेनंतर (Shivaji Maharaj Statue Collapse) सरकारने जनतेची माफी मागितली आहे. परंतु, माफी मागून असे प्रश्न सुटत नाहीत. हे प्रकरण सरकारच्या गळ्याशी आले आहे. सरकार पूर्णपणे या प्रकरणात अडकले असून सरकारला बाहेर तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असून यामागे ठाणे कनेक्शन असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.