Diwali celebrations 2024:वाड्यापाड्यांवरील दिवाळी आनंदी व गोड करण्यासाठी सरसावले अनेक हात

Diwali celebrations 2024: दिवाळीच्या आनंदाला सर्वांनी गोड करावे, म्हणून आदिवासी वाड्यापाड्यांवर अनेक संस्था आणि समाजसेवक पुढे सरसावले आहेत. त्यांनी या समुदायांपर्यंत फराळ व रोषणाई पोहचवण्याचे काम केले.
Diwali celebrations 2024
Diwali celebrations 2024sakal
Updated on

पाली: तिमिरातुनी तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी, मात्र दिवाळीचा आनंद सर्वांनाच घेणे शक्य नसते. आदिवासी वाड्यापाड्यांवर तर दिवाळीचा फराळ व रोषणाई फारच दुर्मिळ. म्हणूनच जिल्ह्यातील आदिवासी वाड्यापाड्यांवर आनंद व रोषणाई पोहचविण्यासाठी आणि त्यांची दिवाळी आनंदी गोड करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना, समाजसेवक व दाते पुढे सरसावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.