सावंतवाडीतील युवकाचे 
उपचारादरम्यान निधन

सावंतवाडीतील युवकाचे उपचारादरम्यान निधन

Published on

94795

सिल्वेस्टर रॉड्रिक्स याचे निधन
सावंतवाडी, ता. १० : येथील सालईवाडा भागात राहणाऱ्या युवकाचे दुर्धर आजाराने निधन झाले. सिल्वेस्टर सॅबी रॉड्रिक्स (वय २७) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. सिल्वेस्टर हा मनमिळावू होता. त्याचा मित्रपरिवार मोठा होता. गेले महिनाभर तो आजारी होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.