प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

Published on

95613
तन्वी बंग, अविष्कार वारखणकर, कृतिका राऊळ, भावेश जाधव, मयुर घाडी, मंजुश्री कशाळीकर, सेजल कुंभार, दिपाली जंगले, शिवम धरणे.


‘प्रभावती कॉम्प्युटर’च्या
विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सावंतवाडी, ता. १३ ः महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटराईज्ड अकाऊटिंग ॲण्ड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डेस्कटॉप पब्लिशिंग या अभ्यासक्रमांमध्ये सावंतवाडीतील प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटराईज्ड अकाऊटिंग ॲण्ड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात तन्वी बंग (८३.२५ टक्के) जिल्ह्यात पहिली, अविष्कार वारखणकर (८१.७५ टक्के) जिल्ह्यात दुसरा तर कृतिका राऊळ (८१.२५ टक्के) जिल्ह्यात तिसरी आली. सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांत सेजल कुंभार (८९.७५ टक्के) ही जिल्ह्यात पहिली व दिपाली जंगले (८६.२५ टक्के ) जिल्ह्यात दुसरी तर शिवम धर्णे (८४.२५ टक्के) हा जिल्ह्यात तिसरा आला. सर्टिफिकेट कोर्स इन डेस्क टॉप पॅब्लिशिंग या अभ्यासक्रमात भावेश जाधव (८५.५० टक्के) जिल्ह्यात पहिला, मयुर घाडी (७९ टक्के) जिल्ह्यात दुसरा तर मंजुश्री कशाळीकर (७७ टक्के) ही जिल्ह्यात तिसरी आली. या तीनही अभ्यासक्रमांसाठी संस्थेमधून ७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात तेजस्वी गावडे, सुलोचना सावंत, किरण आरोसकर, शुभम सावंत, रोशनी गांवकर, अविस्कार वारखणकर, आंचल सावंत, सुफिरा मोगल, जगन्नाथ नाईक, रुपेश जाधव, ओमकार वडर, फरदिन शाह, प्राची देसाई, आराध्य माळकर, शार्दुल तळवडेकर, अनुजा सावंत, दिव्या पार्सेकर, सबुरी पाटणकर, मेहेक बेग, ग्रेटा अल्मेडा, सिया बांदेकर, सना शेख, सोहम सातावळेकर, शिल्पा मोदी, विद्याधर जाधव, प्रज्ञा कळंगुटकर, हर्षद नाईक, निरंजन नाईक, मिनल पटेल, साहिल राऊत, नागमाबानु सवनुर, रोहन मेस्त्री, रेणुका जाधव, देवेंन्द्र सातावळेकर, आकाश गावडे, संजना कारिवडेकर, भावेश जाधव, मंजुश्री कशाळकर हे विद्यार्थी प्रथमश्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्राचार्य संदिप देवळी यांनी अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()