फळे, भाजीपाला 
संपामुळे महागला

फळे, भाजीपाला संपामुळे महागला

Published on

फळे, भाजीपाला
संपामुळे महागला
कणकवली ः गेले दोन दिवस माल वाहतूदारांना झालेला संप, इंधन टंचाई यामुळे फळे आणि भाजीपाला महागला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात भाजीपाला हा पच्छिम महाराष्ट्र आणि बेळगाव येथून पुरवठा होते. मात्र, देशभरात इंधन तुटवडा असल्याने मालवाहतूक गाड्यांची वाहतूक थांबली होती. तसेच उद्या (ता.४) मार्गशीर्ष गुरूवार असल्याने महिलांनी मोठ्या प्रमाणात फळे खरेदी केली. आज एका फळासाठी दहा ते वीस रुपये मोजावे लागत होते. तर गुलाबाची छोटी फुले दहा रुपयांना चार, केळी ६० रूपये डझन, सफरचंद २०० रूपये किलो, मेथीची जुडी ३० रूपये, कोंथीबीर जुडी ४० रूपयांप्रमाणे विकली जात आहे. मार्गशीर्ष मासातील अखेरचा गुरूवार उद्या (ता.११) असल्याने त्यासाठी फळखरेदीलाही धांदल उडाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.