सुधाकर अवसरे यांचे निधन

सुधाकर अवसरे यांचे निधन

Published on

kan41.jpg
75271
सुधाकर अवसरे
----------
सुधाकर अवसरे यांचे निधन
कणकवली, ता. ४ः वागदे आर्यादुर्गानगर येथील सुधाकर यशवंत अवसरे (वय ६६) यांचे रविवारी (ता. ३१) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, दोन मुलगे, पुतण्या, सूना, नातवंडे असा परिवार आहे. हॉटेल व्यावसायिक वैभव आणि एचडीएफसी बँकेच्या देवगड शाखेतील प्रसाद यांचे ते वडील तर बांधकाम व्यावसायिक हर्षद अवसरे यांचे काका होत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.