दोडामार्गमध्ये राऊत यांनी मतदारांशी साधला संवाद

दोडामार्गमध्ये राऊत यांनी
मतदारांशी साधला संवाद
Published on

80584
दोडामार्ग ः बाजारपेठेत रखरखत्या उन्हात पायी प्रचार करताना खासदार विनायक राऊत. समवेत पदाधिकारी.


दोडामार्गमध्ये राऊत यांनी
मतदारांशी साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २९ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी दोडामार्गमध्ये आज पायी प्रचार करत मतदारांशी संवाद साधला. येथील पिंपळेश्वर सभागृहात आज खासदार राऊत यांची सभा झाली. सभा आटोपल्यानंतर त्यांनी बाजारपेठेत पायीच प्रचार केला. या वेळी त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांच्यासमवेत काही नागरिकही पायी चालत होते. नागरिकांनी रखरखत्या उन्हातही राऊत यांची साथ सोडली‌ नाही. इंडिया आघाडीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.