मोकाट जनावरांचा 
कणकवलीत त्रास

मोकाट जनावरांचा कणकवलीत त्रास

Published on

मोकाट जनावरांचा
कणकवलीत त्रास
कणकवली ः शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात. यामुळे वाहनाचे अपघात होतात. शहरातील काही शेतकरी आपली जनावरे सोडून देतात. या जनावरांना गोट्यात बांधून ठेवले जात नाही. केवळ दुबती जनावरे शेतकरी पाळतात. इतर जनावरे शहरात मोकाट फिरतात. जनावरे मोकाट सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
--
दहावीची पुरवणी
परीक्षा १६ पासून
कणकवली ः दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार असून ही परीक्षा ३० जुलैपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना ओळखपत्रही संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.