Vedhika Katha Sangrah ahe kasa to anni literature news
चिपळूणच्या माहेरवाशीण (प्रतिभा बोडस) असलेल्या डॉ. गीता जोशी यांचा आहे कसा तो आननी हा पहिलाच कथासंग्रह. या कथासंग्रहाचं शीर्षक वाचलं की, केशवसुतांच्या ‘कोणीही पुसणार नाही कवी तो होता कसा आननी’ या पंक्तींची आठवण होणं स्वाभाविक आहे; मात्र आहे कसा तो आननी ही शीर्षक कथा मुख्यतः उत्सुकता या भावनेशी निगडित आहे.