Footballer Red-Carded for Urinating on the Pitch
Footballer Red-Carded for Urinating on the PitchSakal

Viral Video: निसर्गाच्या हाकेला ओ दिला म्हणून रेड कार्ड! सामना सुरू असताना फुटबॉलपटूने मैदानात केले मूत्रविसर्जन

Footballer Gets Red-Card for Urinating on the Pitch: फुटबॉलच्या एका सामन्यात अजबच घटना घडली. एका खेळाडूला मैदानात मूत्रविसर्जन केल्याने रेफ्रीने रेड कार्ड दिलं.
Published on

Footballer Red-Carded for Urinating on the Pitch: फुटबॉलमध्ये अनेकदा रोमांचक लढती पाहायला मिळतात. यादरम्यान, खेळाडूंमध्ये बाचाबाचीही होते. कधी धक्काबुक्कीही पाहायला मिळते, तर कधी काही मोठ्या चूका होतात. त्यामुळे रेफ्री खेळाडूंना रेड कार्ड देत बाहेर बसवतात. पण एका सामन्यात अजबच घटना घडली आहे.

पेरूचा खेळाडू सेबास्टिएन मुनोझ याला मैदानात मूत्रविसर्जन केल्याने रेफ्रीने रेड कार्ड देण्यात आले आहे. झाले असे की कोपा पेरू या स्पर्धेत ऍटलेटिको अवाजून आणि कँटोरसिलो एफसी या क्लबध्ये सामना सुरू होता.

Footballer Red-Carded for Urinating on the Pitch
Euro Final : युरो फायनलमध्ये टी-20 वर्ल्ड कपसारखा थरार! स्पेनचा 'सूर्या' ठरला ओल्मो; शेवटच्या क्षणी जिंकून दिली ट्रॉफी
Loading content, please wait...