IPL ची दणक्यात कमाई; आता ICC नेही मीडिया राईट्सची 'पॉलिसी' बदलली

After IPL Media Rights Success ICC also change Media Rights Policy
After IPL Media Rights Success ICC also change Media Rights Policyesakal
Updated on

दुबई : आयपीएलच्या मीडिया राईट्सचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलाव प्रक्रियेतून बीसीसीआयला 48,390 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. आयपीएलने मीडिया राईट्समध्ये मारलेल्या बाजीनंतर आता आयसीसीनेही आपल्या लिलाव प्रक्रियेत बदल केला आहे. (After IPL Media Rights Success ICC also change Media Rights Policy)

After IPL Media Rights Success ICC also change Media Rights Policy
Ranji Trophy : 54 चेंडूनंतर खाते उघडणाऱ्या यशस्वीची विक्रमी दीडशतकी खेळी

आयसीसीने ट्विट करून माहिती दिली की, 'इतिहासात पहिल्यांदाच पुरूष क्रिकेट आणि महिला क्रिकेट प्रसारण हक्क वेगवेगळे विकले जातील. प्रसारण हक्क मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी पुरूषांच्या आगामी आठ वर्षातील 16 आयसीसी स्पर्धांसाठी बोली लावावी लागणार आहे. तर महिलांच्या चार वर्षातील सहा आयसीसी स्पर्धांसाठी वेगळी बोली लावावी लागणार आहे.' आयसीसीने 2024 पासून सुरू होणाऱ्या स्पर्धांच्या मीडिया राईट्स विकण्यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

After IPL Media Rights Success ICC also change Media Rights Policy
IND vs RSA : 'भारतीय टी 20 संघासाठी ऋषभ पंत नाही भरवशाचा'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.