Asian Games: चांदीचं रुपांतर सोन्यात !भारताच्या ४ X ४०० रिले संघानं जिंकलं 'गोल्ड', महिलांनीही जिंकलं रौप्य पदक

4 x 400 Relay Gold Medal:भारतावर पदकांचा पाऊस सुरुच, ४ X ४०० रिले संघाने जिंकलं सुवर्णपदक, रनिंग इवेंटमध्ये आणखी एक पदक
Asian Games: चांदीचं रुपांतर सोन्यात !भारताच्या ४ X ४०० रिले संघानं जिंकलं 'गोल्ड', महिलांनीही जिंकलं रौप्य पदक
Updated on

Asian Games Athletics: सध्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहेत. भारताने बुधवारी (दि. ४ ऑक्टोबर) पर्यंत ८१ पदकांचा टप्पा पार केला. यंदा भारत पदकांची शंभरी गाठणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. या दिवशी भारताला ४ X ४०० रिले शर्यतीत दोन पदकं मिळाली आहेत. भारताच्या महिला संघाने रौप्य पदक जिंकलं तर, पुरुषांच्या रिले टीमने सुवर्ण पदक जिंकलं.

मोहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मोहम्मद अजमल, राजेश रमेश या चौघांनी हे सुवर्ण पदक जिंकलं. याच संघाने जकार्तामध्ये झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं होत. यावेळी त्यांनी रुप्याचं रुपांतर सोन्यातं केलं.

Asian Games: चांदीचं रुपांतर सोन्यात !भारताच्या ४ X ४०० रिले संघानं जिंकलं 'गोल्ड', महिलांनीही जिंकलं रौप्य पदक
Cheating in Asian Games : चीनचा 'रडीचा डाव', नीरज चोप्रासोबत केली चिटींग; पहिल्या थ्रोला नेमकं काय घडलं?

भारताच्या ४ x ४०० महिला रिले संघाने देखील रौप्य पदक जिंकलं. या संघात ऐश्वर्या मिश्रा, सुभा वेंकटेसन, प्राची आणि विथ्या रामराज यांचा समावेश होता.

या दोन पदकांमुळे भारताच्या पदक संख्यात वाढ झाली. त्यानंतर एथलेटिक्समध्ये भारताला यंदा २८ पदकं मिळाली आहेत. (Latest Marathi News)

Asian Games: चांदीचं रुपांतर सोन्यात !भारताच्या ४ X ४०० रिले संघानं जिंकलं 'गोल्ड', महिलांनीही जिंकलं रौप्य पदक
Neeraj Chopra : हंगामातील सर्वोत्तम फेकीने नीरजनं जिंकलं गोल्ड! सिल्वर जिंकणाऱ्या किशोरनं वाढवलं होतं टेन्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.