AUS vs IRE : आयर्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा कस लागणार!

उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने ही लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची
Australia and Ireland T20 World Cup
Australia and Ireland T20 World Cup sakal
Updated on

Australia and Ireland T20 World Cup : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आज (ता. ३१) आयर्लंडशी सामना होणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने ही लढत दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. एका पराभवाने ऑस्ट्रेलियावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवू शकते. आयर्लंडने मात्र आज सनसनाटी विजय मिळवल्यास त्याच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा उंचावतील.

Australia and Ireland T20 World Cup
Video : "...चुना लगा दिया रे!"; भारताच्या पराभवावर पाकिस्तान संतापला!

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच यावेळी म्हणाला, की "न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने आमच्या निव्वळ धावगतीवर परिणाम झाला असल्याची आम्हाला जाणीव असून उर्वरित सामने जिंकणे हेच आमचे मुख्य ध्येय असणार आहे. "

Australia and Ireland T20 World Cup
IND vs SA : 'मंकडिंग'ला अश्विनचं नाव द्या संतप्त चाहत्यांची मागणी

गॅबाची खेळपट्टी नेहमीच वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असून; सामन्याच्या सुरुवातीला फलंदाजांना चेंडूच्या स्विंगचा वास सहन करावा लागतो. हवामान विभागाकडून सोमवारी पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे.

आजची लढत

  • ऑस्ट्रेलिया - आयर्लंड, दुपारी १.३० वाजता, ब्रिस्बेन

  • थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस आणि डिजनी हॉट स्टार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.