Avinash Sable create History: अविनाश साबळेची भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी; वाढवली महाराष्ट्राची शान

Diamond League Final Live : अविनाश साबळेने शुक्रवारी मध्यरात्री इतिहास घडवला. ३००० मीटर स्टीपलचेस ( अडथळ्यांची शर्यत) स्पर्धेत त्याने हा पराक्रम केला.
avinash sable
avinash sableesakal
Updated on

Diamond League Final, Avinash Sable : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने शुक्रवारी मध्यरात्री इतिहास घडवला. ३००० मीटर स्टीपलचेस ( अडथळ्यांची शर्यत) स्पर्धेतील राष्ट्रीय विक्रम धारक अविनाश साबळे हा डायमंड लीग फायनल खेळणारा भारताचा पहिला ट्रॅक अॅथलीट आहे. अविनाशने आज त्याच्या ३०व्या वाढदिवशी ब्रुसेल्समध्ये या विक्रमाला गवसणी घातली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.