नवी दिल्ली : कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय टीमच्या सिलेक्शन ट्रायलकरिता अॅन्टि डोपिंग टेस्टसाठी आपलं सँम्पल देण्यास नकार दिल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल अॅन्ट डोपिंग एजन्सीनं मंगळवारी रात्री उशीराला (NADA) ही कारवाई केली.