Bizarre Incidents in Football
Bizarre Incidents in FootballSakal

Bizarre Incidents in Football: बापरे बाप! जेव्हा फुटबॉल सामन्यात रेड कार्डऐवजी रेफ्रीने काढली होती बंदूक, जाणून घ्या कारण

When referee pulling out a gun during a Football match: एका फुटबॉल सामन्यात चक्क रेफ्रीने मैदानात पिस्तुल आणल्याची घटना घडली होती.
Published on

Bizarre Incidents in Football: फुटबॉल हा खेळ जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे जगातील अनेक गल्लोगल्लीतही हा खेळ खेळला जातो. बऱ्याचदा मैदानात दोन संघात हा खेळ तर होतोच, पण त्याबरोबर वादही होतात. कधीकधी शा‍ब्दिक बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या वादातही होते. त्यामुळे फुटबॉलमधील असे अनेक किस्से आहेत, ज्याबद्दल चर्चा होत असते.

असाच एक किस्सा २०१५ मध्ये झाला होता, जेव्हा चक्क रेफ्रीने खिशातून पिस्तुल बाहेर काढले होते. ब्राझीलच्या मिनास गिरेस येथे ब्रुमाडिन्हो आणि अमान्तेस संघात खेळला गेला होता. त्या सामन्यात गॅब्रिएल मुर्ता हे मैदानात रेफ्री होते.

Bizarre Incidents in Football
Ishan Pandita Interview: फिलिपाईन्सची मैदानं ते टीम इंडिया व्हाया स्पेन, भारताच्या भविष्यातील स्टार फुटबॉलपटूचा प्रवास
Loading content, please wait...