Asian Champions Trophy 2024 : भारताची आज चीनविरुद्ध लढत; भारतीय हॉकी संघ नव्या दमाने मैदानात उतरणार

पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकणारा भारतीय हॉकी संघ उद्या, रविवारपासून नव्याने दमाने मैदानात उतरणार आहे.
Champions Trophy
Champions Trophysakal
Updated on

हुलुनबुईर (चीन) : पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकणारा भारतीय हॉकी संघ उद्या, रविवारपासून नव्याने दमाने मैदानात उतरणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्यासाठी भारतीय संघ यजमान चीनविरुद्ध खाते उघडण्यासाठी सज्ज झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.