Chess Olympiad 2024 : Gukesh ने सहा तास चिनी खेळाडूला झुंजवले, भारतासाठी जिंकला अविश्वसनीय सामना

Chess Olympiad 2024 Gukesh took down Wei Yi : चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने सलग सातव्या विजयाची नोंद केली. चीनने काल भारताला कडवी टक्कर दिली होती आणि १.५-१.५ असा बरोबरीत सामना होता. अशावेळी गुकेशने निर्णायक विजय मिळवला.
Chess Olympiad 2024
Chess Olympiad 2024 esakal
Updated on

Chess Olympiad India defeated China : भारतीय खेळाडूंनी चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत दमदार कामगिरी करताना सलग सातव्या फेरीत विजय मिळवला आहे. भारतीय खेळाडूंनी खुल्या गटात चीनला कडवी टक्कर दिली. हा सामना १.५-१.५ असा निर्णायक वळणावर असताना जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या गुकेशने सहा तास चीनच्या खेळाडूला झुंजवले. गुकेशने सहा तास चाललेल्या लढतीत चीनच्या वेई यी याच्यावर विजय मिळवून भारताचा २.५-१.५ असा विजय निश्चित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.