Chess Olympiad 2024: भारताला पुन्हा पदकाची आशा; आर. प्रज्ञानंद, डी. गुकेशसह अनेक भारतीय खेळाडू खेळणार

Chess Olympiad 2024: बुद्धिबळ ऑलिंपियाडला बुधवारपासून बुडापेस्ट येथे सुरुवात होत असून आतापर्यंत या स्पर्धेत भारताला दोन ब्राँझपदके पटकावता आली आहेत.
Chess Olympiad 2024
Chess Olympiad 2024Sakal
Updated on

Chess Olympiad 2024 News: आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या बुद्धिबळ ऑलिंपियाडला बुधवारपासून बुडापेस्ट येथे सुरुवात होणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भारताला दोन ब्राँझपदके पटकावता आली आहेत.

भारतीय बुद्धिबळपटूंनी २०२१ व २०२२ मध्ये ब्राँझपदकांवर मोहोर उमटवली होती. आता पुन्हा एकदा भारताला बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये पदक पटकावण्याची आशा बाळगता येणार आहे.

Chess Olympiad 2024
State Level Chess Tournament : शेतकरी कुटुंबातील कृष्णाची बुद्धिबळ स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.