CWG 2022 Day 2, Schedule: मीराबाईची गोल्डवर नजर; जाणून घ्या आजचे शेड्यूल

महिलांच्या 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टर मीराबाईकडून सर्वाधिक अपेक्षा
commonwealth games 2022 match schedule birmingham
commonwealth games 2022 match schedule birmingham
Updated on

Commonwealth Games 2022 Match Schedule : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज 30 जुलैला दुसरा दिवस आहे. हा दिवस भारत आणि त्याच्या चाहत्यांसाठी खूप खास असू शकतो. बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते उघडले जाऊ शकते. महिलांच्या 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टर मीराबाई चानूकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत.

Commonwealth Games 2022 India 2 day schedule :


लॉन बॉल्स

  • पुरुष तिहेरी, विभाग अ (फेरी 3): भारत वि माल्टा – दुपारी 1:00

  • महिला एकेरी, विभागीय खेळ (फेरी 3): तानिया चौधरी वि लॉरा डॅनियल (वेल्स) – दुपारी 1:00

  • पुरुषांच्या जोडी, विभाग क (राऊंड 3): भारत विरुद्ध कुक आयलंड्स – संध्याकाळी 7:30

  • महिला दल, विभाग डी: भारत विरुद्ध कॅनडा – रात्री 10:30

वेटलिफ्टिंग

  • पुरुषांची ५५ किलो फायनल (संकेत महादेव) – दुपारी १:३० पासून

  • पुरुषांची ६१ किलो फायनल (गुरुराजा) – दुपारी ४:१५ पासून

  • महिला 49 किलो फायनल (मीराबाई चानू) – रात्री 8.00 पासून

  • महिलांची 55 किलो फायनल (बिंदयाराणी देवी) – सकाळी 12:30 पासून

टेबल टेनिस

  • महिला संघ, गट 2: भारत विरुद्ध गयाना – दुपारी 2:00 वाजता

  • पुरुष संघ, गट १: भारत विरुद्ध उत्तर आयर्लंड - दुपारी ४:३०

स्क्वॅश

  • पुरुष एकेरी, ३२ ची फेरी: रमित टंडन विरुद्ध ख्रिस्तोफर बिन्नी (जमैका) – संध्याकाळी ५:००

  • महिला एकेरी, 32 ची फेरी: जोश्ना चिनप्पा विरुद्ध मेगन बेस्ट (बार्बाडोस) – संध्याकाळी 5:45

  • महिला एकेरी, ३२ ची फेरी: सुनैना कुरुविला विरुद्ध आयफा अजमान (मलेशिया) – संध्याकाळी ५:४५

  • पुरुष एकेरी, ३२ ची फेरी: सौरव घोषाल विरुद्ध शमिल वकील (श्रीलंका) – संध्याकाळी ६:१५

बॉक्सिंग

  • पुरुष 54-57 किलो (ओव्हर), 32 ची फेरी: मोहम्मद हुसामुद्दीन विरुद्ध अमजोले डी (दक्षिण आफ्रिका) – दुपारी 4:30

  • महिलांची 66-70 किलो (+) 16 ची फेरी: लोव्हलिना बोर्गोहेन विरुद्ध एरियन निकोल्सन (NZ) – 12:00 AM

  • पुरुषांची 86-92 किलो, 16 ची फेरी: संजित कुमार विरुद्ध इटो लिऊ (सामोआ) - 1:00 AM

बॅडमिंटन

  • मिश्र संघ, अ गट: भारत विरुद्ध श्रीलंका – दुपारी १:३०

  • मिश्र संघ, अ गट: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – रात्री ११:३०

ऍथलेटिक्स

  • पुरुषांची मॅरेथॉन फायनल (नितेंदर रावत) – दुपारी १:३०

हॉकी

महिला : भारत वि वेल्स - रात्री 11:30 पासून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.