Sarfaraz Khan: सर्फराज खानला पुत्ररत्न! गोड बातमी सोशल मीडियात व्हायरल

Sarfaraz Khan: सर्फराज खानला पुत्ररत्न! गोड बातमी सोशल मीडियात व्हायरल
Updated on

नवी दिल्लीः न्यूझिलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शतक ठोकणाऱ्या सर्फराज खानला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. सर्फराजची पत्नी रोमाना जहूर यांनी सोमवारी रात्री एका गोंडस मुलाला जन्म दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी बाहेर आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.