IND vs UAE : Rasikh Salam ने ५ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या; राहुल चोप्रा भारताला नडला तरीही UAE चा संघ १६.५ षटकांत तंबूत परतला

India A vs United Arab Emirates : भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करताना संयुक्त अरब अमिरातीला १६.५ षटकांत गुंडाळले.
RASIKH SALAM
RASIKH SALAMesakal
Updated on

IND vs UAE ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup : भारतीय संघाने इमर्जिंग आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला स्वस्तात गुंडाळले. रसिख सलामने त्याच्या पहिल्याच ५ चेंडूंवर ३ विकेट्स घेताना यूएईला बॅकफूटवर फेकले. तरीही राहुल चोप्राने एकाकी किल्ला लढवताना भारतीय गोलंदाजांना हैराण केले. रसिख सलामने ३ विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.