IND vs BAN: सोशल मीडियातून हिंसाचाराची चर्चा सुरू ती खरी की खोटी? बांगलादेश मालिकेवरून आदित्य ठाकरेचा सरकारवर हल्लाबोल

Aditya Thackeray raises questions on India vs Bangladesh Test Series: गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंसाचार चालू आहे. अशात भारत - बांगलादेश यांच्यात होणाऱ्या आगामी क्रिकेट मालिका रद्द करण्याची मागणी होत आहे. यादरम्यान आता अदित्य ठाकेरे यांनीही याबाबत पोस्ट करत प्रश्न विचारले आहेत.
India vs Bangladesh | Aaditya Thackeray
India vs Bangladesh | Aaditya Thackeraysakal
Updated on

Aditya Thackeray on India vs Bangladesh Test Series: बांगलादेश संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात बांगलादेशला भारताविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी२० सामने खेळायचे आहेत. १९ सप्टेंबरपासून कसोटी सामन्यांने या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. पण कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच वादात अडकली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून बांगलादेशमध्ये हिंसाचार चालू असल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. त्यातच अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत.

अशात भारत आणि बांगलादेश संघात होणाऱ्या मालिका रद्द करण्याची मागणी होत आहे. यादरम्यान आता अदित्य ठाकेरे यांनीही याबाबत पोस्ट करत प्रश्न विचारले आहेत.

India vs Bangladesh | Aaditya Thackeray
Rohit Sharma: 'सर्वच खेळाडू सर्व सामने खेळणार, हे शक्य नाही...', कर्णधार रोहित IND vs BAN कसोटीपूर्वी हे काय म्हणाला?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.