Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Emerging Asia Cup Final Afghanistan A vs Sri Lanka A: एमर्जिंग टी२० आशिया चषक अफगाणिस्तानने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत जिंकला आहे.
Afghanistan A | Emerging Asia Cup
Afghanistan A | Emerging Asia CupSakal
Updated on

Afghanistan A vs Sri Lanka A: ओमानमध्ये झालेला एमर्जिंग टी२० आशिया चषक अफगाणिस्तान अ संघाने जिंकला आहे. अफगाणिस्तानने रविवारी अंतिम सामन्यात श्रीलंका अ संघाला ७ विकेट्सने पराभूत केले.

अफगाणिस्तानने याआधी उपांत्य फेरीत भारताला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. आता त्यांनी अंतिम सामन्यात श्रीलंकेलाही पराभूत केले आहे आणि आशिया कपवर नाव कोरले.

अंतिम सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग अफगाणिस्तानने १८.१ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले.

Afghanistan A | Emerging Asia Cup
IND A vs AFG A : भारत-अफगाणिस्तान सामन्यात थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, पाहा नेमकं काय घडलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.