Rashid Khan Wedding: वर्ल्ड कप नाही, तोपर्यंत लग्न नाही! असं म्हणणाऱ्या राशिदने केला निकाह; Video Viral

Rashid Khan ties knot in Kabul : अफगाणिस्तानसाठी वर्ल्ड कप जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतलेल्या स्टार सुपरस्टारने काबुलमध्ये लग्न केले.
Rashid Khan Wedding
Rashid Khan Weddingesakal
Updated on

Rashid Khan ties knot in Kabul : अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान विवाहबंधनात अडकला आहे. २६ वर्षीय राशिदने २०१५ मध्ये अफगाणिस्तानकडून पदार्पण केले होते आणि तो जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. तो जगभरातील सर्वच व्यावसायिक लीगमध्ये खेळतो... राशिद खान याने ३ ऑक्टोबर रोजी एका शानदार सोहळ्यात लग्न केले. राजधानी काबूलमध्ये झालेल्या लग्नात राशिदने पारंपरिक पश्तून प्रथा स्वीकारल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.