BCCI Selection Cammittee: अजित आगरकरच्या टीममध्ये बदल, मुंबईच्या खेळाडूच्या जागी माजी विकेटकीपरला संधी

New Appointment in India Men's Selection Committee: बीसीसीआयने मंगळवारी भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाच्या निवड समितीबाबत मोठी घोषणा केली आहे.
Ajay Ratra appointed member of Men's Selection Committee
Ajay Ratra appointed member of Men's Selection CommitteeSakal
Updated on

Ajay Ratra appointed member of Men's Selection Committee: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी वरिष्ठ पुरुष संघाच्या निवड समितीबाबत मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने निवड समितीमध्ये अजय रात्रा यांची नवे सदस्य नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्रा हे आता निवड समितीमध्ये मुंबईचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांची जागा घेतील. तसेच अजय रात्रा आता अजित आगरकर अध्यक्ष असलेल्या निवड समितीत शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ यांच्यासह काम करतील.

Ajay Ratra appointed member of Men's Selection Committee
WTC 2025: पाकिस्तान शर्यतीतून बाद झाला अन् ICC ने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबाबत केली मोठी घोषणा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.