PAK vs BAN: घरातही 'डक'! बाबर आझम भोपळाही न फोडता आऊट अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Babar Azam Departs For a Duck: मायदेशात कसोटी सामना खेळतानाही बाबर आझम शुन्यावर बाद झाला, त्यानंतर सोशल मीडियावर त्याबाबत चर्चा होत आहे.
Babar Azam | Test Cricket.jpg
Babar Azam | Test Cricket.jpgSakal
Updated on

Babar Azam got out on second ball duck: बांगलादेश क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेला बुधवारी (२१ ऑगस्ट) सुरुवात झाली. या मािकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे.

या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात मात्र फारशी चांगली झाली नाही. त्यांनी १६ धावांतच ३ विकेट्स गमावल्या, ज्यात माजी कसोटी कर्णधार बाबर आझमचाही समावेश आहे. खरंतर बाबर आझम गेल्या काही काळापासून फॉर्मसाठी झगडताना दिसत आहे.

Babar Azam | Test Cricket.jpg
Babar Azam: 'बाबरला कर्णधार करणारा तो आईनस्टाईन आहे तरी कोण?', पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर भडकला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.