BAN vs SA 1st Test : Kagiso Rabada चा वर्ल्ड रेकॉर्ड! टीम इंडियाचा 49 All Out चा नकोसा विक्रम बांगलादेशने थोडक्यात टाळला

Bangladesh vs South Africa 1st Test : नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात ४९ धावांवर ऑल आऊट झाला होता. तो विक्रम आज बांगलादेश मोडतोय की काय असे संकेत होते, परंतु...
Kagiso Rabada
Kagiso Rabadaesakal
Updated on

Bangladesh vs South Africa 1st Test Kagiso Rabada fastest bowler: भारतीय संघाला बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने पहिल्या डावात भारताचा डाव ४९ धावांवर गुंडाळूल चाहत्यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर ३६ वर्षांनी भारतात कसोटी मॅचही जिंकली. भारताचा हा नकोसा विक्रम बांगलादेशकडून तुटला जाईल असे चिन्ह होते, परंतु त्यांचा सलामीवीर महमुदूल हसन जॉयने तसे होऊ दिले नाही. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कागिसो रबाडाने बांगलादेशचे कंबरडे मोडताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.