IND vs AUS: भारताला एकच विमान मिळेना, संपूर्ण संघाला एकत्र जाता येईना! BCCI चा जुगाड, रोहित शर्मा...

India vs Australia Test Series: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
IND vs AUS Test
IND vs AUS esakal
Updated on

Border–Gavaskar Trophy: भारतीय संघासाठी आगामी ऑस्ट्रेलिया दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या ३-० अशा मानहानिकारक पराभवानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपदक स्पर्धेच्या फायनलचा मार्ग खडतर झाला आहे. भारताला ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४-० असा विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळेच ही मालिका भारतासाठी करो वा मरो अशीच आहे. या मालिकेसाठी BCCI ने १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे आणि तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी केव्हा रवाना होईल, याची सर्वांना उत्सुकता आहे. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी भारताच्या संपूर्ण संघाला एकच व्यावसायिक विमान बूक करता आलेलं नाही आणि त्यामुळे BCCI ने जुगाड केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()