Breaking: Ricky Ponting आयपीएल २०२५ मध्ये 'या' संघाला करणार मार्गदर्शन, स्वीकारलं मुख्य प्रशिक्षकपद

IPL 2025 Ricky Ponting Selected for head Coach of Punjab Kings: इंडियन प्रिमीयर लीग (IPL)संदर्भात घडामोडींनी वेग घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने मोठा निर्णय घेतला आहे.
Rickey pointing
Rickey pointing esakal
Updated on

Ricky Ponting head coach of Punjab Kings: ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग याला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी पंजाब किंग्ज (PBKS) चा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीकडून त्याने ७ वर्ष काम केले होते आणि दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यातला करार संपुष्टात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.