Cricket Video: क्रिकेटमध्ये फलंदाज साधारण ११ पद्धतीने बाद होऊ शकतो, यातील एक सर्वसामान्य प्रकार म्हणजे झेल. अनेकदा क्षेत्ररक्षक अफलातून झेल घेत फलंदाजाला माघारी पाठवतात. कधीकधी फलंदाजांचे शॉट्स चुकतात त्यामुळे सोपे झेलही जातात.
मात्र बांगलागेदेशमध्ये एका सामन्यात गोलंदाजाने चुकून टाकलेल्या चेंडूवर फलंदाजानं शॉट खेळल्यानंतर तो बाद झाल्याची अनोखी घटना घडल्याचे दिसले.