IPL 2025 News : दिल्ली कॅपिटल्स फक्त ३ खेळाडूंना रिटेन करणार, नावं समजली; कोचच्या पदासाठी भारताचा माजी फलंदाज आघाडीवर

Delhi Capitals likely to retain only 3 players - इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वात फ्रँचायझी कोणत्या सहा खेळाडूंना रिटेन करतात याची उत्सुकता लागली आहे.
Rishabh Pant
Rishabh Pant esakal
Updated on

Delhi Capitals news Coach : दिल्ली कॅपिट्लसने रिकी पाँटिंग याच्यासोबतचा मुख्य प्रशिक्षकपदाचा करार मोडल्यानंतर कोणाची निवड करतील याची उत्सुकता होती. DC ने या पदासाठी अनेक नावांची चाचपणी केली आणि भारताचा माजी डावखुरा फलंदाज हेमांग बदानी (Hemang Badani ) हा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे, तर माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलचे नाव गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून चर्चेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.