Gautam Gambhir cheating case : गौतम गंभीर अडचणीत ! दिल्ली कोर्टाने दिले तपासाचे आदेश, जाणून घ्या 'चिटींग' प्रकरण

Delhi court probe against Gautam Gambhir - न्यायाधीश गोगणे यांनी २९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, " गौतम गंभीरवर करण्यात आलेले आरोप हे, त्याच्या भूमिकेच्या पुढील तपासासाठी योग्य आहेत.''
Gautam Gambhir XI
Gautam Gambhir XIesakal
Updated on

Gautam Gambhir Delhi court : माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्याविरुद्ध फ्लॅट खरेदीदारांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने तपास पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी गंभीरला दोषमुक्त करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय रद्द केला. न्यायाधीश गोगणे यांनी २९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, " गौतम गंभीरवर करण्यात आलेले आरोप हे, या प्रकरणातील त्याच्या भूमिकेच्या पुढील तपासासाठी योग्य आहेत.''

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.