पहिला चेंडू अन् विकेट! Shreyas Iyer फलंदाजीत झिरो, गोलंदाजीत 'हिरो'; अफलातून रिटर्न कॅच

Duleep Trophy 2024 - भारत ड संघाकडून खेळताना श्रेयस अय्यरला फलंदाजीत जरी कमाल करता आली नसली तरी त्याने गोलंदाजीत दम दाखवला आहे.
shreyas Iyer
shreyas Iyeresakal
Updated on

Duleep Trophy 2024 Shreyas Iyer catch: दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत आतापर्यंत इशान किशन, बाबा इंद्रजित, मानव सुथार यांनी आपली चमक दाखवली. पण, ज्या खेळाडूवर सर्वांचे लक्ष होते, त्या श्रेयस अय्यर व संजू सॅमसन यांनी निराश केले. भारत ड संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीत अपयशी ठरला. खलील अहमदने त्याला भोपळ्यावर माघारी पाठवले आणि त्यामुळे भारत ड संघ ढेपाळला. देवदत्त पड्डिकल एकटा लढला. पण, भारत अ संघाने पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी घेतली. त्यात आणखी भर टाकली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.