T20 क्रिकेट गाजवलेल्या स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; निवृत्तीची घोषणा करत दिला धक्का

Dawid Malan Retirement: आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीमध्ये बराच काळ अव्वल क्रमांकावर राहिलेल्या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Dawid Malan and Joss Buttler
Dawid Malan and Joss ButtlerSakal
Updated on

Dawid Malan Retirement: टी२० क्रिकेट गाजवलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू डेव्हिड मलान याने सर्वांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. त्याने वयाच्या ३७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो काही बराच काळ आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता.

मलानने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत २२ कसोटी, ३० वनडे आणि ६२ टी२० सामने खेळले. तो इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात शतक करणाऱ्या दोन खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याशिवाय असा कारनामा फक्त जॉस बटलरने केला आहे.

Dawid Malan and Joss Buttler
Shikhar Dhawan Retirement: 'मोहालीत तू मला रिप्लेस केलं अन्...', शिखरसाठी सेहवागची ती पोस्ट चर्चेत; गंभीर-रैनाही झाले व्यक्त
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.