ENG vs SL: सामना सुरू असतानाच वेगवान गोलंदाज झाला संघातून बाहेर, इंग्लंडला मोठा धक्का

Mark Wood Ruled out of 4th Day Play: इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला असून कसोटी सामना सुरू असतानाच त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज संघातून बाहेर झाला आहे.
Mark Wood | Cricket
Mark Wood | CricketSakal
Updated on

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मँचेस्टर येथे सुरू आहे. दरम्यान हा सामना सुरू असतानाच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.

या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या म्हणजेच शनिवारच्या खेळामधून इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असलेला वेगवान गोलंदाज मार्क वूड बाहेर झाला. तो चौथ्या दिवशी मैदानात उतरणार नसल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळेचौथ्या दिवशी तरी इंग्लंडला त्याच्याशिवायच खेळावं लागलं.

Mark Wood | Cricket
ENG vs SL: इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी श्रीलंकेने खेळली चाल, 'इंग्रजा'ला संघात सामील केलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.