Pakistan Cricket: गॅरी कर्स्टन चार महिन्यातच सोडणार पाकिस्तानचे प्रशिक्षकपद, नव्या कॅप्टनची नियुक्तीनंतर आले मोठे अपडेट्स

Pakistan ODI and T20I Coach: पाकिस्तानच्या वनडे आणि टी२० संघाचे प्रशिक्षकपद सध्या गॅरी कर्स्टर्न सांभाळत आहेत. मात्र आता ते या जबाबदारीबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात.
Gary Kirsten likely to quit as Pakistan coach
Gary Kirsten likely to quit as Pakistan coach Sakal
Updated on

Gary Kirsten likely to quit as Pakistan coach: पाकिस्तान क्रिकेट संघाला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यामध्ये पाकिस्तान वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे.

या दोन्ही दौऱ्यांसाठी पाकिस्तान संघाची घोषणाही झाली आहे. तसेच पाकिस्तानने वनडे आणि टी२० साठी नव्या कर्णधाराची नियुक्तीही केली आहे.

मोहम्मद रिझवानकडे आता पाकिस्तानच्या वनडे आणि टी२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मात्र या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे वनडे आणि टी२० संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात.

Gary Kirsten likely to quit as Pakistan coach
IND vs NZ 3rd Test: आता लक्ष्य मुंबईच्या खेळपट्टीकडे; भारतासमोर व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.