Gautam Gambhir Fraud Case: भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. गंभीरवर फसवणुकीचा आरोप होता. हा आरोप फेटाळून दिल्ली हायकोर्टने गंभीरला तात्पुरता दिलासा दिला आहे. खरतर याआधीही गंभीरला निर्दोश जाहीर करण्यात आले होते. विषेश न्यायाधिशांनी सत्र न्यायालयाचा निकाल फेटाळत पुन्हा तपासाचे आदेश देण्यात आले होते. पण आता हाय कोर्टाने या प्रकरणावर तात्पुर्ती स्थगिती आणली आहे. घरांच्या खरेदी विक्रीमध्ये फसवणूक झाल्याचा आपोर गंभीरवर झाला होता.