Virat-Gambhir Viral Interview : विराट कोहलीचा 'ॐ नमः शिवाय' चा जप अन् गौतम गंभीरची 'हनुमान चालिसा'; नेमकं काय प्रकरण

Gautam Gambhir to Virat Kohli interview : विराट कोहलीने भारतीय गोलंदाजांना दिलेल्या मोकळीकचंही गौतम गंभीरनं कौतुक केलं.
Virat Gambhir interview
Virat Gambhir interviewesakal
Updated on

Latest Cricket Interview Between Virat Kohli & Gautam Gambhir:

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी IND vs BAN पहिल्या कसोटीच्या आधी फ्री-व्हीलिंग गप्पा मारल्या. BCCI ने हा व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. यावेळी विराटने जसप्रीत बुमराहचं कौतुक केलं. जसप्रीत आमच्या जनरेशनचा नाही, परंतु त्याने कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला आहे. गौतमने या विधानावर सहमती दर्शवताना, जलदगती गोलंदाजांची ही फळी क्रिकेट एन्जॉय करत असल्याचे गौतम म्हणाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.