Virat-Gambhir Viral Interview: तू पाकिस्तानची केलेली धुलाई...! गौतम गंभीरकडून विराट कोहलीच्या त्या खेळीचं कौतुक, Video

Gautam Gambhir on Virat Kohli Againts Pakistan Viral Video: गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या मुलाखतीने आज सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Gautam Gambhir to Virat Kohli interview
Gautam Gambhir to Virat Kohli interview esakal
Updated on

Latest Cricket Interview Between Virat Kohli & Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी IND vs BAN पहिल्या कसोटीच्या आधी फ्री-व्हीलिंग गप्पा मारल्या. BCCI ने हा व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. विराटने या मुलाखतीची सुरुवात केली. तो म्हणाला, गौती भाई.. आपण खूप बऱ्याच वर्षांपासून एकत्र आहोत.. एकत्र खेळलो.. मी टीममध्ये आलो तेव्हा तुम्ही सीनियर होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.