ENG vs SL: भारताच्या माजी खेळाडूचा मुलगा इंग्लंडचा 12th Man! जाणून घ्या हॅरी सिंग आहे तरी कोण?

Who is Harry Singh?: भारताच्या माजी क्रिकेटरचा मुलगा हॅरी सिंग श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडकडून १२ वा खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. त्याच्याबद्दल जाणून घ्या.
Harry Singh
Harry SinghSakal
Updated on

England 12th Man, Who is Harry Singh? : इंग्लंड आणि श्रीलंका संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (२१ ऑगस्ट) मँचेस्टरला सुरू झाला. या सामन्यात एका गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधले, ती गोष्ट म्हणजे इंग्लंडकडून १२ वा खेळाडू म्हणून हॅरी सिंग मैदानात उतरला होता.

हे नाव भारतीयांना ओळखीचं वाटत असल्याने त्याच्याबाबत चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे खरोखरच हॅरी सिंगचा भारताशी खास संबंध आहे.

खरंतर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीत लँकाशायर कौउंटी क्लबचे हॅरी सिंग, चार्ली बर्नार्ड आणि केश फोन्सेका हे खेळाडू १२ व्या खेळाडूची भूमिका निभावत आहेत. म्हणजे प्लेइंग इलेव्हनमधील एखादा खेळाडू मैदानातून बाहेर गेला, तर त्याच्या जागेवर बदली क्षेत्ररक्षक म्हणून हे मैदानात उतरत आहेत.

Harry Singh
India Vs England Test Series 2025: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषित! जाणून घ्या कधी होणार सामने
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()