AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Afghanistan vs South Africa ODI : अफगाणिस्तान संघाने दमदार कामगिरी करताना शाहजा क्रिकेट ग्राऊंडवर इतिहास घडवला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला.
Afghanistan beat South Africa
Afghanistan beat South Africaesakal
Updated on

Afghanistan beat South Africa - अफगाणिस्तान संघाने वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. आफ्रिकेचा संपूर्ण संघ १०६ धावांवर तंबूत पाठवल्यानंतर अफगाणिस्तानने २६ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यास विजयाची नोंद केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.