IND vs AUS: वॉर्नरला भारताविरुद्ध खेळायचंय, पण कमिन्सनं करेक्ट शब्दात केला कार्यक्रम; म्हणाला...

Cummins react on David Warner's Retirement U-Turn Call: ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच निवृत्तीतून माघार घेण्याची तयारी दाखवली होती. त्यावर कर्णधार पॅट कमिन्सने उत्तर दिले आहे.
Pat Cummins | David Warner
Pat Cummins | David WarnerSakal
Updated on

Australia vs India Test Series: भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्याला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या या मालिकेबद्दलही चर्चेला उधाण आले आहे.

यातच ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की जर संघाला गरज असेल, तर तो निवृत्तीतून माघार घेईल आणि लगेचच देशांतर्गत स्पर्धा खेळून मालिकेच्या तयारीलाही लागेल.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया सध्या उस्मान ख्वाजासह सलामीसाठी पर्याय शोधत आहे. त्यामुळेच वॉर्नरने तो पुन्हा ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यास तयार असल्याचे म्हटले होते. आता यावर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने उत्तर दिले आहे.

Pat Cummins | David Warner
David Warner भारताविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी सज्ज! निवृत्ती मागे घेण्याच्या तयारीत, म्हणाला...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.