IND vs AUS : भारताचे आघाडीचे ६ फलंदाज ठरले? एका फोटोने पर्थ कसोटीसाठीची स्ट्रॅटजी केली उघड

Border Gavaskar Trophy : भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी २२ नोव्हेंबरला पर्थवर खेळवण्यात येणार आहे.
IND vs AUS
IND vs AUSesakal
Updated on

India Playing XI vs Australia in Perth Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची तयारी पूर्ण झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा पर्थ कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अंगठा फ्रॅक्चर झाल्याने शुभमन गिल या कसोटीला मुकणार हे निश्चित झालं आहे. BCCI ने बॅक अप प्लान म्हणून भारत अ संघातील देवदत्त पडिक्कल याला ऑस्ट्रेलियात थांबवून घेतले आहे. लोकेश राहुलही तंदुरुस्त आहे आणि तो यशस्वी जैस्वालसह ओपनिंगला येण्यात तयार आहे. असे असले तरी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन अद्याप ठरता ठरत नाहीए. पण, एका फोटोने आघाडीचे सहा फलंदाज कोण असेल, हे निश्चित झाल्याचा अंदाज लावता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.