AUS vs IND: ...अन् हा जसप्रीत बुमराहचा सामना करणार! Steve Smith ची विकेट पाहून ऑस्ट्रेलियालाच आलंय टेंशन

Steve Smith Wicket on Duck: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी देशांतर्गत स्पर्धेत खेळताना स्टीव्ह स्मिथ विचित्रपद्धतीने शुन्यावर बाद झाला. त्याच्या विकेटचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
Steve Smith Wicket
Steve Smith WicketSakal
Updated on

Border-Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियामध्ये सध्या शेफिल्ड शिल्ड ही देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत न्यू साऊन वेल्स आणि व्हिक्टोरिया हे संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात स्टिव्ह स्मिथ मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे.

न्यू साऊथ वेल्सकडून खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिने पहिल्या डावात ३ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो विचित्रपद्धतीने बाद झाला. त्याच्या विकेटचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी उतरलेल्या स्मिथला पहिल्या तीन चेंडूवर एकही धाव करता आली नव्हती.

Steve Smith Wicket
Steve Smith पुन्हा झाला वनडे कर्णधार, पण मिचेल मार्शने का घेतली माघार? जाणून घ्या कारण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.