IND vs AUS : पर्थ कसोटीत अनुभवी फिरकीपटूंना वगळून Washington Sundar ला संधी; अश्विन अन् जडेजाला वगळण्याचे नेमकं कारण काय ?

IND vs AUS Test series : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघात अनुभवी फिरकीपटूंना स्थान नाही. माजी क्रिकेटपटू रवी शास्रींनी कारण स्पष्ट केले.
R Ashwin and ravindra jadeja
R Ashwin and ravindra jadejaesakal
Updated on

Border -Gavaskar Trophy 2024-25: बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. पहिल्या दिवशी दोन्ही संघांनी मिळून एकूण १७ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघामध्ये अनुभवी फिरकीपटू रविचद्रन अश्विन व रविंद्र जडेजाला वगळण्यात आले. तर, न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.